ශුද්ධවූ අල් කුර්ආන් අර්ථ කථනය - මරාති පරිවර්තනය - මුහම්මද් ෂෆීඃ අන්සාරි

අල් කසස්

external-link copy
1 : 28

طٰسٓمّٓ ۟

१. ता-सीन-मीम. info
التفاسير:

external-link copy
2 : 28

تِلْكَ اٰیٰتُ الْكِتٰبِ الْمُبِیْنِ ۟

२. या दिव्य ग्रंथाच्या आयती आहेत. info
التفاسير:

external-link copy
3 : 28

نَتْلُوْا عَلَیْكَ مِنْ نَّبَاِ مُوْسٰی وَفِرْعَوْنَ بِالْحَقِّ لِقَوْمٍ یُّؤْمِنُوْنَ ۟

३. आम्ही तुमच्यासमोर मूसा आणि फिरऔनची सत्य घटना वर्णन करतो अशा लोकांकरिता, जे ईमान राखतात. info
التفاسير:

external-link copy
4 : 28

اِنَّ فِرْعَوْنَ عَلَا فِی الْاَرْضِ وَجَعَلَ اَهْلَهَا شِیَعًا یَّسْتَضْعِفُ طَآىِٕفَةً مِّنْهُمْ یُذَبِّحُ اَبْنَآءَهُمْ وَیَسْتَحْیٖ نِسَآءَهُمْ ؕ— اِنَّهٗ كَانَ مِنَ الْمُفْسِدِیْنَ ۟

४. निःसंशय, फिरऔनने धरतीवर उत्पात (फसाद) माजिवला होता, आणि तिथल्या लोकांचा (एक एक) गट बनविला होता. त्यांच्या एका गटाला दुर्बल बनवून ठेवले होते. त्यांच्या लहान मुलांना तर मारून टाकत असे आणि मुलींना जिवंत सोडून देत असे. निःसंशय तो मोठा दुराचारी (व दुष्ट) होता. info
التفاسير:

external-link copy
5 : 28

وَنُرِیْدُ اَنْ نَّمُنَّ عَلَی الَّذِیْنَ اسْتُضْعِفُوْا فِی الْاَرْضِ وَنَجْعَلَهُمْ اَىِٕمَّةً وَّنَجْعَلَهُمُ الْوٰرِثِیْنَ ۟ۙ

५. आणि मग आम्ही इच्छिले की त्यांच्यावर दया करावी, ज्यांना धरतीवर अतिशय दुर्बल केले गेले होते आणि आम्ही त्यांनाच प्रमुख आणि (धरतीचा) वारस बनवावे. info
التفاسير: