Fassarar Ma'anonin Alqura'ni - Fassara AlMaratiyah - Muhammad Shafi' al’Ansari

external-link copy
7 : 50

وَالْاَرْضَ مَدَدْنٰهَا وَاَلْقَیْنَا فِیْهَا رَوَاسِیَ وَاَنْۢبَتْنَا فِیْهَا مِنْ كُلِّ زَوْجٍ بَهِیْجٍ ۟ۙ

७. आणि जमिनीला आम्ही बिछविले आहे आणि तिच्यावर आम्ही पर्वत रोवले आणि तिच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर वस्तू उगविल्या. info
التفاسير: