Fassarar Ma'anonin Alqura'ni - Fassara AlMaratiyah - Muhammad Shafi' Al’ansari

Al'asr

external-link copy
1 : 103

وَالْعَصْرِ ۟ۙ

१. काळाची शपथ. info
التفاسير:

external-link copy
2 : 103

اِنَّ الْاِنْسَانَ لَفِیْ خُسْرٍ ۟ۙ

२. वस्तुत सारे मानव पूर्णतः घाट्यात आहेत. info
التفاسير:

external-link copy
3 : 103

اِلَّا الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ وَتَوَاصَوْا بِالْحَقِّ ۙ۬— وَتَوَاصَوْا بِالصَّبْرِ ۟۠

३. मात्र त्या लोकांखेरीज, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले आणि (ज्यांनी) आपसात सत्यावर कायम राहण्याची ताकीद केली आणि एकमेकांना धीर संयम राखण्याचा उपदेश केला. info
التفاسير: