Qurani Kərimin mənaca tərcüməsi - Marat dilinə tərcümə - Məhəmməd Şəfi Ənsari.

external-link copy
63 : 25

وَعِبَادُ الرَّحْمٰنِ الَّذِیْنَ یَمْشُوْنَ عَلَی الْاَرْضِ هَوْنًا وَّاِذَا خَاطَبَهُمُ الْجٰهِلُوْنَ قَالُوْا سَلٰمًا ۟

६३. आणि रहमान (दयावान अल्लाह) चे सच्चे दास ते आहेत, जे जमिनीवर नरमीने चालतात आणि जेव्हा अज्ञानी लोक त्यांच्याशी बोलू लागतात, तेव्हा ते म्हणतात सलाम आहे.१ info

(१) ‘सलाम’शी अभिप्रेत इथे तोंड फिरवणे व वाद टाळणे होय. अर्थात ईमानधारक अज्ञानी लोकांशी व हुज्जत करणाऱ्यांशी वाद घालत नाही, किंबहुना अशा प्रसंगी टाळतात आणि अशा लोकांपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात आणि निरर्थक वादविवाद करीत नाही.

التفاسير: