የቅዱስ ቁርዓን ይዘት ትርጉም - የማራትኛ ትርጉም - ሙሐመድ ሸፊዕ አንሷሪይ

አስ ሶፍ

external-link copy
1 : 61

سَبَّحَ لِلّٰهِ مَا فِی السَّمٰوٰتِ وَمَا فِی الْاَرْضِ ۚ— وَهُوَ الْعَزِیْزُ الْحَكِیْمُ ۟

१. आकाशांची आणि धरतीची प्रत्येक वस्तू अल्लाहच्या पवित्रतेचे गुणगान करते आणि तोच वर्चस्वशाली आणि हिकमत बाळगणारा आहे. info
التفاسير: