Қуръони Карим маъноларининг таржимаси - Маратийча таржима - Муҳаммад Шафий Ансорий

Фажр

external-link copy
1 : 89

وَالْفَجْرِ ۟ۙ

१. शपथ आहे प्रातःकाळची! info
التفاسير:

external-link copy
2 : 89

وَلَیَالٍ عَشْرٍ ۟ۙ

२. आणि दहा रात्रींची! info
التفاسير:

external-link copy
3 : 89

وَّالشَّفْعِ وَالْوَتْرِ ۟ۙ

३. आणि सम आणि विषम संख्येची! info
التفاسير:

external-link copy
4 : 89

وَالَّیْلِ اِذَا یَسْرِ ۟ۚ

४. आणि रात्रीची जेव्हा ती निघू लागावी! info
التفاسير:

external-link copy
5 : 89

هَلْ فِیْ ذٰلِكَ قَسَمٌ لِّذِیْ حِجْرٍ ۟ؕ

५. काय यात बुद्धिमानांसाठी पुरेशी शपथ आहे? info
التفاسير:

external-link copy
6 : 89

اَلَمْ تَرَ كَیْفَ فَعَلَ رَبُّكَ بِعَادٍ ۟

६. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने आदच्या लोकांशी काय व्यवहार केला? info
التفاسير:

external-link copy
7 : 89

اِرَمَ ذَاتِ الْعِمَادِ ۟

७. मोठमोठे खांब बनविणाऱ्या इरमशी. info
التفاسير:

external-link copy
8 : 89

الَّتِیْ لَمْ یُخْلَقْ مِثْلُهَا فِی الْبِلَادِ ۟

८. ज्यांच्यासारखा (कोणताही जनसमूह) अन्य भूभागात निर्माण केला गेला नाही. info
التفاسير:

external-link copy
9 : 89

وَثَمُوْدَ الَّذِیْنَ جَابُوا الصَّخْرَ بِالْوَادِ ۟

९. आणि समूदच्या लोकांशी, ज्यांनी दऱ्या-खोऱ्यात मोठमोठे पाषाण कोरले होते. info
التفاسير:

external-link copy
10 : 89

وَفِرْعَوْنَ ذِی الْاَوْتَادِ ۟

१०. आणि फिरऔनशी, जो मेखा बाळगणारा होता. info
التفاسير:

external-link copy
11 : 89

الَّذِیْنَ طَغَوْا فِی الْبِلَادِ ۟

११. या सर्वांनी धरतीवर उपद्रव पसरविला होता. info
التفاسير:

external-link copy
12 : 89

فَاَكْثَرُوْا فِیْهَا الْفَسَادَ ۟

१२. आणि खूप उत्पात (फसाद) माजविला होता. info
التفاسير:

external-link copy
13 : 89

فَصَبَّ عَلَیْهِمْ رَبُّكَ سَوْطَ عَذَابٍ ۟ۚۙ

१३. शेवटी तुमच्या पालनकर्त्याने या सर्वांवर अज़ाबचा आसूड बरसविला. info
التفاسير:

external-link copy
14 : 89

اِنَّ رَبَّكَ لَبِالْمِرْصَادِ ۟ؕ

१४. निःसंशय, तुमचा पालनकर्ता लक्ष ठेवून आहे. info
التفاسير:

external-link copy
15 : 89

فَاَمَّا الْاِنْسَانُ اِذَا مَا ابْتَلٰىهُ رَبُّهٗ فَاَكْرَمَهٗ وَنَعَّمَهٗ ۙ۬— فَیَقُوْلُ رَبِّیْۤ اَكْرَمَنِ ۟ؕ

१५. माणसा (ची ही दशा आहे की) जेव्हा त्याचा पालनकर्ता त्याची परीक्षा घेतो, आणि त्याला मान प्रतिष्ठा व कृपा देणग्या प्रदान करतो तेव्हा तो म्हणू लागतो की माझ्या पालनकर्त्याने मला सन्मानित केले. info
التفاسير:

external-link copy
16 : 89

وَاَمَّاۤ اِذَا مَا ابْتَلٰىهُ فَقَدَرَ عَلَیْهِ رِزْقَهٗ ۙ۬— فَیَقُوْلُ رَبِّیْۤ اَهَانَنِ ۟ۚ

१६. आणि जेव्हा तो (अल्लाह) याची कसोटी घेतो, त्याची आजिविका तंग (कमी) करून टाकतो, तेव्हा तो म्हणू लागतो की माझ्या पालनकर्त्याने माझी अव्हेलना केली (आणि मला अपमानित केले). info
التفاسير:

external-link copy
17 : 89

كَلَّا بَلْ لَّا تُكْرِمُوْنَ الْیَتِیْمَ ۟ۙ

१७. असे मुळीच नाही किंबहुना (खरी गोष्ट अशी) की तुम्ही लोक अनाथाचा मान-सन्मान राखत नाही.१ info

(१) अर्थात अनाथाशी चांगले वर्तन राखत नाही, ज्यास तो पात्र आहे. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या संदर्भात फर्मावितात की ते घर सर्वांत उत्तम आहे, ज्यात अनाथाशी चांगला व्यवहार केला जात असेल आणि ते घर सर्वांत वाईट आहे, ज्यात अनाथाशी वाईट व्यवहार केला जात असेल. मग आपल्या बोटांकडे इशारा करून फर्माविले की मी आणि अनाथाचे पालनपोषण करणारा जन्नतमध्ये अशा प्रकारे सोबत राहू, जशी ही दोन बोटे मिळालेली आहेत. (अबू दाऊद, किताबुल अदब, बाबुन फी जम्मिल यतीमे)

التفاسير:

external-link copy
18 : 89

وَلَا تَحٰٓضُّوْنَ عَلٰی طَعَامِ الْمِسْكِیْنِ ۟ۙ

१८. आणि गरिबांना जेवू घालण्याचे एकमेकांना प्रोत्साहन देत नाही. info
التفاسير:

external-link copy
19 : 89

وَتَاْكُلُوْنَ التُّرَاثَ اَكْلًا لَّمًّا ۟ۙ

१९. आणि (मेलेल्यांची) वारस संपत्ती गोळा करून खातात. info
التفاسير:

external-link copy
20 : 89

وَّتُحِبُّوْنَ الْمَالَ حُبًّا جَمًّا ۟ؕ

२०. आणि धन-संपत्तीशी जीवनापाड प्रेम राखता. info
التفاسير:

external-link copy
21 : 89

كَلَّاۤ اِذَا دُكَّتِ الْاَرْضُ دَكًّا دَكًّا ۟ۙ

२१. निःसंशय, जमिनीला जेव्हा कुठून कुठून तिला अगदी सपाट केले जाईल. info
التفاسير:

external-link copy
22 : 89

وَّجَآءَ رَبُّكَ وَالْمَلَكُ صَفًّا صَفًّا ۟ۚ

२२. आणि तुमचा पालनकर्ता (स्वतः) प्रकट होईल आणि फरिश्ते रांगा बांधून (येतील). info
التفاسير: