قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

external-link copy
61 : 28

اَفَمَنْ وَّعَدْنٰهُ وَعْدًا حَسَنًا فَهُوَ لَاقِیْهِ كَمَنْ مَّتَّعْنٰهُ مَتَاعَ الْحَیٰوةِ الدُّنْیَا ثُمَّ هُوَ یَوْمَ الْقِیٰمَةِ مِنَ الْمُحْضَرِیْنَ ۟

६१. काय तो मनुष्य, ज्याला आम्ही चांगला वायदा दिला आहे, ज्यास तो निश्चितपणे प्राप्त करणार आहे, त्या माणसासारखा असू शकतो, ज्याला आम्ही ऐहिक जीवनाची काही सुखे अशीच प्रदान केली, दुसऱ्यांदा शेवटी तो कयामतच्या दिवशी (जखडलेल्या अवस्थेत) हजर केला जाईल? info
التفاسير: