ශුද්ධවූ අල් කුර්ආන් අර්ථ කථනය - මරාති පරිවර්තනය - මුහම්මද් ෂෆීඃ අන්සාරි

external-link copy
2 : 1

اَلْحَمْدُ لِلّٰهِ رَبِّ الْعٰلَمِیْنَ ۟ۙ

२. सर्व स्तुति - प्रशंसा अल्लाहकरिता आहे, जो समस्त विश्वाचा पालनहार १ आहे. info

(१) मूळ शब्द ‘रब्ब’ अल्लाहच्या शुभ नामांपैकी एक नाम आहे. ज्याचा अर्थ प्रत्येक चीज वस्तूला निर्माण करून तिच्या गरजा पूर्ण करणारा आणि तिला परिपूर्ण दर्जापर्यंत पोहचविणारा.

التفاسير: