Ibisobanuro bya qoran ntagatifu - Ibisobanuro bya Qur'an Ntagatifu mu rurimi rw'ikimariti - Muhammad Shafii Answaari.

external-link copy
7 : 62

وَلَا یَتَمَنَّوْنَهٗۤ اَبَدًا بِمَا قَدَّمَتْ اَیْدِیْهِمْ ؕ— وَاللّٰهُ عَلِیْمٌۢ بِالظّٰلِمِیْنَ ۟

७. हे मृत्युची कामना कधीही करणार नाहीत, (आपल्या) त्या कर्मांमुळे जी त्यांनी स्वहस्ते आपल्या आधी पाठविली आहेत आणि अल्लाह अत्याचारींना चांगल्या प्रकारे जाणतो. info
التفاسير: