Translation of the Meanings of the Noble Qur'an - Marathi translation - Muhammad Shafi Ansari

external-link copy
8 : 12

اِذْ قَالُوْا لَیُوْسُفُ وَاَخُوْهُ اَحَبُّ اِلٰۤی اَبِیْنَا مِنَّا وَنَحْنُ عُصْبَةٌ ؕ— اِنَّ اَبَانَا لَفِیْ ضَلٰلٍ مُّبِیْنِ ۟ۙۖ

८. जेव्हा यूसुफचे भाऊ म्हणाले, यूसुफ आणि त्याचा भाऊ आमच्या पित्याला आमच्यापेक्षा जास्त प्रिय आहेत, वास्तविक आम्ही लोक एक शक्तिशाली जमात आहोत. निश्चितच आमचे पिता स्पष्ट चूक करीत आहेत. info
التفاسير: