Translation of the Meanings of the Noble Qur'an - Marathi translation - Muhammad Shafi Ansari

external-link copy
7 : 12

لَقَدْ كَانَ فِیْ یُوْسُفَ وَاِخْوَتِهٖۤ اٰیٰتٌ لِّلسَّآىِٕلِیْنَ ۟

७. निःसंशय, यूसुफ आणि त्याच्या भावांमध्ये विचारणाऱ्यांकरिता मोठ्या निशाण्या आहेत. info
التفاسير: