Translation of the Meanings of the Noble Qur'an - Marathi translation - Muhammad Shafi Ansari

external-link copy
6 : 12

وَكَذٰلِكَ یَجْتَبِیْكَ رَبُّكَ وَیُعَلِّمُكَ مِنْ تَاْوِیْلِ الْاَحَادِیْثِ وَیُتِمُّ نِعْمَتَهٗ عَلَیْكَ وَعَلٰۤی اٰلِ یَعْقُوْبَ كَمَاۤ اَتَمَّهَا عَلٰۤی اَبَوَیْكَ مِنْ قَبْلُ اِبْرٰهِیْمَ وَاِسْحٰقَ ؕ— اِنَّ رَبَّكَ عَلِیْمٌ حَكِیْمٌ ۟۠

६. आणि अशा प्रकारे तुमचा पालनकर्ता तुमची निवड करेल आणि तुम्हाला घटना व मामल्याचा खुलासा (अर्थात स्वप्नफल) सांगण्याची शिकवण देईल आणि आपली कृपा-देणगी तुम्हाला पूर्णतः प्रदान करील, आणि याकूबच्या परिवारालाही, जशी त्याने यापूर्वी तुमच्या दोन पूर्वजांना अर्थात इब्राहीम आणि इसहाकलाही भरपूर कृपा-देणगी प्रदान केली. निःसंशय तुमचा पालनकर्ता मोठा ज्ञान बाळगणारा आणि हिकमतशाही आहे. info
التفاسير: