Translation of the Meanings of the Noble Qur'an - Marathi translation - Muhammad Shafi Ansari

external-link copy
21 : 12

وَقَالَ الَّذِی اشْتَرٰىهُ مِنْ مِّصْرَ لِامْرَاَتِهٖۤ اَكْرِمِیْ مَثْوٰىهُ عَسٰۤی اَنْ یَّنْفَعَنَاۤ اَوْ نَتَّخِذَهٗ وَلَدًا ؕ— وَكَذٰلِكَ مَكَّنَّا لِیُوْسُفَ فِی الْاَرْضِ ؗ— وَلِنُعَلِّمَهٗ مِنْ تَاْوِیْلِ الْاَحَادِیْثِ ؕ— وَاللّٰهُ غَالِبٌ عَلٰۤی اَمْرِهٖ وَلٰكِنَّ اَكْثَرَ النَّاسِ لَا یَعْلَمُوْنَ ۟

२१. आणि मिस्र देशाच्या लोकांपैकी, ज्याने त्याला खरेदी केले होते, तो आपल्या पत्नीस म्हणाला की याला आदर-सन्मानपूर्वक ठेवा. संभवतः हा आम्हाला लाभ पोहचवील किंवा आम्ही याला आपला पुत्रच बनवून घेऊ. अशा प्रकारे आम्ही (मिस्रच्या) धरतीवर यूसुफचे पाय स्थिर केले, यासाठी की आम्ही त्याला स्वप्नाचा खुलासा सांगण्याचे काही ज्ञान शिकवावे अल्लाह आपल्या इराद्याला पूर्ण करण्याचे सामर्थ्य राखतो, परंतु अधिकांश लोक अनभिज्ञ असतात. info
التفاسير: