Prijevod značenja časnog Kur'ana - Prijevod na marathi jezik - Muhammed Šefi' Ensari

El-Vakia

external-link copy
1 : 56

اِذَا وَقَعَتِ الْوَاقِعَةُ ۟ۙ

१. जेव्हा कयामत प्रस्थापित होईल. info
التفاسير:

external-link copy
2 : 56

لَیْسَ لِوَقْعَتِهَا كَاذِبَةٌ ۟ۘ

२. जिचे घडून येण्यात काहीच असत्य नाही. info
التفاسير:

external-link copy
3 : 56

خَافِضَةٌ رَّافِعَةٌ ۟ۙ

३. ती वर-खाली करणारी असेल. info
التفاسير:

external-link copy
4 : 56

اِذَا رُجَّتِ الْاَرْضُ رَجًّا ۟ۙ

४. जेव्हा जमीन भूकंपासह हालवून टाकली जाईल. info
التفاسير:

external-link copy
5 : 56

وَّبُسَّتِ الْجِبَالُ بَسًّا ۟ۙ

५. आणि पर्वत अगदी कण - कण केले जातील. info
التفاسير:

external-link copy
6 : 56

فَكَانَتْ هَبَآءً مُّنْۢبَثًّا ۟ۙ

६. मग ते विखुरलेल्या धुळीसारखे होतील. info
التفاسير:

external-link copy
7 : 56

وَّكُنْتُمْ اَزْوَاجًا ثَلٰثَةً ۟ؕ

७. आणि तुम्ही तीन गटात विभागले जाल. info
التفاسير:

external-link copy
8 : 56

فَاَصْحٰبُ الْمَیْمَنَةِ ۙ۬— مَاۤ اَصْحٰبُ الْمَیْمَنَةِ ۟ؕ

८. तेव्हा उजव्या हाताचे, किती चांगले आहेत उजव्या हाताचे! info
التفاسير:

external-link copy
9 : 56

وَاَصْحٰبُ الْمَشْـَٔمَةِ ۙ۬— مَاۤ اَصْحٰبُ الْمَشْـَٔمَةِ ۟ؕ

९. आणि डाव्या हाताचे, काय अवस्था आहे डाव्या हाताच्या लोकांची! info
التفاسير:

external-link copy
10 : 56

وَالسّٰبِقُوْنَ السّٰبِقُوْنَ ۟ۙ

१०. आणि जे पुढे जाणारे आहेत, ते तर आहेतच पुढे जाणारे. info
التفاسير:

external-link copy
11 : 56

اُولٰٓىِٕكَ الْمُقَرَّبُوْنَ ۟ۚ

११. ते अगदी सान्निध्य प्राप्त केलेले आहेत. info
التفاسير:

external-link copy
12 : 56

فِیْ جَنّٰتِ النَّعِیْمِ ۟

१२. सुख-विलासाच्या जन्नतींमध्ये आहेत. info
التفاسير:

external-link copy
13 : 56

ثُلَّةٌ مِّنَ الْاَوَّلِیْنَ ۟ۙ

१३. (फार मोठा) समूह तर पूर्वी होऊन गेलेल्यांपैकी असेल. info
التفاسير:

external-link copy
14 : 56

وَقَلِیْلٌ مِّنَ الْاٰخِرِیْنَ ۟ؕ

१४. आणि थोडेसे नंतरच्या लोकांपैकी. info
التفاسير:

external-link copy
15 : 56

عَلٰی سُرُرٍ مَّوْضُوْنَةٍ ۟ۙ

१५. (हे लोक) सोन्याच्या तारांनी विणलेल्या आसनांवर. info
التفاسير:

external-link copy
16 : 56

مُّتَّكِـِٕیْنَ عَلَیْهَا مُتَقٰبِلِیْنَ ۟

१६. एकमेकांसमोर तक्के लावून बसले असतील. info
التفاسير: