ترجمة معاني القرآن الكريم - الترجمة الماراتية - محمد شفيع أنصاري

الجمعة

external-link copy
1 : 62

یُسَبِّحُ لِلّٰهِ مَا فِی السَّمٰوٰتِ وَمَا فِی الْاَرْضِ الْمَلِكِ الْقُدُّوْسِ الْعَزِیْزِ الْحَكِیْمِ ۟

१. आकाशांच्या आणि धरतीच्या समस्तू वस्तू अल्लाहच्या पावित्र्याचे गुणगान करतात जो बादशहा (सर्वसत्ताधीश) आणि मोठा पवित्र, वर्चस्वशाली (आणि) बुद्धिकौशल्य बाळगणारा आहे. info
التفاسير: