அல்குர்ஆன் மொழிபெயர்ப்பு - மராத்தி மொழிபெயர்ப்பு - முஹம்மத் ஷபீஃ அன்ஸாரீ

external-link copy
48 : 41

وَضَلَّ عَنْهُمْ مَّا كَانُوْا یَدْعُوْنَ مِنْ قَبْلُ وَظَنُّوْا مَا لَهُمْ مِّنْ مَّحِیْصٍ ۟

४८. आणि हे ज्यांची भक्ती - आराधना यापूर्वी करीत होते, ते सर्व त्यांच्या नजरेतून नाहीसे झाले आणि त्यांनी समजून घेतले की आता त्यांच्या सुटकेचा (मार्ग) नाही. info
التفاسير: