அல்குர்ஆன் மொழிபெயர்ப்பு - மராத்தி மொழிபெயர்ப்பு - முஹம்மத் ஷபீஃ அன்ஸாரீ

external-link copy
151 : 4

اُولٰٓىِٕكَ هُمُ الْكٰفِرُوْنَ حَقًّا ۚ— وَاَعْتَدْنَا لِلْكٰفِرِیْنَ عَذَابًا مُّهِیْنًا ۟

१५१. निःसंशय, हे सर्व लोक पक्के काफिर आहेत१ आणि अशा इन्कारी लोकांसाठी आम्ही अतिशय कठोर शिक्षा-यातना तयार करून ठेवली आहे. info

(१) ग्रंथधारकांविषयी यापूर्वी हे सांगितले गेले की ते काही पैगंबरांना मान्य करीत, तर काहींना मानत नसत. उदा. यहूदी लोक पैगंबर ईसा आणि हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना मानत नाहीत आणि ख्रिश्चन लोक हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमयांना मान्य करीत नाही. सर्वश्रेष्ठ अल्लाहने फर्माविले की पैगंबरांच्या दरम्यान फरक करणारे कट्टर काफिर आहेत.

التفاسير: