அல்குர்ஆன் மொழிபெயர்ப்பு - மராத்தி மொழிபெயர்ப்பு - முஹம்மத் ஷபீஃ அன்ஸாரீ

external-link copy
13 : 12

قَالَ اِنِّیْ لَیَحْزُنُنِیْۤ اَنْ تَذْهَبُوْا بِهٖ وَاَخَافُ اَنْ یَّاْكُلَهُ الذِّئْبُ وَاَنْتُمْ عَنْهُ غٰفِلُوْنَ ۟

१३. (याकूब) म्हणाले, तुमचे त्याला घेऊन जाणे माझ्यासाठी फार दुःखदायक ठरेल. मला हे भयदेखील लागून राहील की तुमच्या गाफीलपणामुळे त्याला लांडगा खाऊन टाकील. info
التفاسير: