د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
6 : 50

اَفَلَمْ یَنْظُرُوْۤا اِلَی السَّمَآءِ فَوْقَهُمْ كَیْفَ بَنَیْنٰهَا وَزَیَّنّٰهَا وَمَا لَهَا مِنْ فُرُوْجٍ ۟

६. काय त्यांनी आकाशाला आपल्यावर (असलेले) पाहिले नाही की आम्ही ते कशा प्रकारे बनविले आहे आणि त्याला सुशोभित केले आहे? त्यात कोठेही फट (किंवा छिद्र) नाही. info
التفاسير: