د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
2 : 38

بَلِ الَّذِیْنَ كَفَرُوْا فِیْ عِزَّةٍ وَّشِقَاقٍ ۟

२. परंतु काफिर (इन्कारी लोक) घमेंड आणि विरोधात पडले आहेत.१ info

(१) अर्थात हा कुरआन तर निश्चितच शंका संशय विरहित आणि त्या लोकांसाठी बोध-उपदेश आहे, जे बोध-ग्रहण करतील, तथापि काफिर लोकांना यापासून कसलाही लाभ पोहचू शकत नाही, कारण त्यांच्या बुद्धीत गर्व, अहंकार आणि घमेंड भरलेली आहे आणि हृदयांमध्ये विरोध आणि वैरभावना. मूळ शब्द ‘इज्जत’ त्याचा अर्थ सत्याच्या विरोधात अकडणे, ताठरता दर्शविणे.

التفاسير: