د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
107 : 37

وَفَدَیْنٰهُ بِذِبْحٍ عَظِیْمٍ ۟

१०७. आणि आम्ही एक मोठा जबीहा (बळी), त्याच्या फिदिया (मुक्तीधन) स्वरूपात दिला.२ info

(२) हा मोठा बळी एक मेंढा होता, ज्याला अल्लाहने जन्नतमधून हजरत जिब्रील यांच्याद्वारे पाठविले (इब्ने कसीर), त्याला इस्माईलच्या जागी बळी दिले गेले आणि मग इब्राहीमी सुन्नत (स्मरणिका) ला कयामतपावेतो अल्लाहचे सान्निध्य आणि ईदे अज्हा (बकरा ईद) चे सर्वोत्तम आचरण बनविले गेले.

التفاسير: