د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
62 : 28

وَیَوْمَ یُنَادِیْهِمْ فَیَقُوْلُ اَیْنَ شُرَكَآءِیَ الَّذِیْنَ كُنْتُمْ تَزْعُمُوْنَ ۟

६२. आणि ज्या दिवशी अल्लाह त्यांना पुकारून सांगेल की तुम्ही ज्यांना आपल्या समजुतीनुसार माझा सहभागी ठरवित होते, ते कोठे आहेत? info
التفاسير: