د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
26 : 28

قَالَتْ اِحْدٰىهُمَا یٰۤاَبَتِ اسْتَاْجِرْهُ ؗ— اِنَّ خَیْرَ مَنِ اسْتَاْجَرْتَ الْقَوِیُّ الْاَمِیْنُ ۟

२६. त्या दोघींपैकी एक म्हणाली, हे पिता! तुम्ही त्यांना मजुरीवर ठेवून घ्या, कारण त्यांना तुम्ही मजुरीवर राखाल त्यांच्यापैकी सर्वांत चांगला तो आहे जो बलवान आणि विश्वस्त असावा. info
التفاسير: