د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
72 : 19

ثُمَّ نُنَجِّی الَّذِیْنَ اتَّقَوْا وَّنَذَرُ الظّٰلِمِیْنَ فِیْهَا جِثِیًّا ۟

७२. मग आम्ही, आमचे भय राखून दुराचारापासून दूर राहणाऱ्यांना वाचवून घेऊ आणि जुलूम अत्याचार करणाऱ्यांना त्यातच गुडघे टेकलेल्या अवस्थेत खाली पडलेले सोडू.१ info

(१) याचे स्पष्टीकरण सहीह हदीस वचनांमध्ये अशा प्रकारे सांगितले गेले आहे की जहन्नमवर एक पूल बनविला जाईल, ज्याच्या वरून प्रत्येक ईमानधारकाला व काफिर व्यक्तीला जावे लागले. ईमान राखणारे आपापल्या कर्मानुसार वेगाने किंवा हळू हळू पूल पार करतील, परंतु काफिर लोक पूल पार करण्यात असफल ठरतील आणि पुलावरून खाली जहन्नममध्ये कोसळतील.

التفاسير: