ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

external-link copy
15 : 64

اِنَّمَاۤ اَمْوَالُكُمْ وَاَوْلَادُكُمْ فِتْنَةٌ ؕ— وَاللّٰهُ عِنْدَهٗۤ اَجْرٌ عَظِیْمٌ ۟

१५. तुमची धन-संपत्ती आणि तुमची संतती (तर खात्रीने) तुमची कसोटी आहे१ आणि फार मोठा मोबदला, अल्लाहजवळ आहे. info

(१) अर्थात जे तुम्हाला हराम कमाईसाठी प्रोत्साहित करतात आणि अल्लाहचा हक्क पूर्ण करण्यापासून रोखतात, तेव्हा या परीक्षेत तुम्ही त्याच वेळी सफल होऊ शकता जेव्हा तुम्ही अल्लाहची अवज्ञा करण्यात त्यांचे अनुसरण न कराल, अर्थात हे की धन आणि संतती, एकीकडे अल्लाहचे नजराणे आहेत तर दुसरीकडे माणसाच्या कसोटीचे साधनेही आहेत. अशा प्रकारे अल्लाह पाहतो की माझा आज्ञाधारक दास कोण आहे आणि अवज्ञाकारी कोण?

التفاسير: