ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

external-link copy
63 : 29

وَلَىِٕنْ سَاَلْتَهُمْ مَّنْ نَّزَّلَ مِنَ السَّمَآءِ مَآءً فَاَحْیَا بِهِ الْاَرْضَ مِنْ بَعْدِ مَوْتِهَا لَیَقُوْلُنَّ اللّٰهُ ؕ— قُلِ الْحَمْدُ لِلّٰهِ ؕ— بَلْ اَكْثَرُهُمْ لَا یَعْقِلُوْنَ ۟۠

६३. आणि जर तुम्ही त्यांना विचाराल की आकाशातून पाण्याचा वर्षाव करून, जमिनीला तिच्या मृत्युनंतर जिवंत करणारा कोण आहे, तेव्हा निश्चितच त्यांचे उत्तर हेच असेल की अल्लाह! तुम्ही सांगा की समस्त स्तुती- प्रशंसा अल्लाहकरिताच आहे, किंबहुना त्यांच्यात अधिकांश लोक निर्बोध आहेत. (आकलन अककल राखत नाही) info
التفاسير: