വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

external-link copy
168 : 4

اِنَّ الَّذِیْنَ كَفَرُوْا وَظَلَمُوْا لَمْ یَكُنِ اللّٰهُ لِیَغْفِرَ لَهُمْ وَلَا لِیَهْدِیَهُمْ طَرِیْقًا ۟ۙ

१६८. निःसंशय, ज्यांनी इन्कार केला आणि जुलूम-अत्याचार केला तर अल्लाह त्यांना माफ करणारा नाही आणि ना त्यांना एखादा सन्मार्ग दाखवील. info
التفاسير: