വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

external-link copy
196 : 26

وَاِنَّهٗ لَفِیْ زُبُرِ الْاَوَّلِیْنَ ۟

१९६. आणि पूर्वी होऊन गेलेल्या पैगंबरांच्या ग्रंथांमध्येही या (कुरआन) ची चर्चा आहे.१ info

(१) अर्थात ज्याप्रमाणे अंतिम पैगंबर (मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या आगमनाचे व त्यांच्या गुणविशेषांचे वर्णन अन्य ग्रंथांत आहे, तद्‌वतच या कुरआनाच्या अवतरणाची शुभवार्ता देखील त्या ग्रंथांमध्ये दिली गेली. एक दुसरा अर्थ ्‌सा घेतला गेला की हा कुरआन त्या आदेशानुसार ज्यावर सर्व शरियतीत एकता राहिली, पूर्वीच्या ग्रंथांमध्येही अस्तित्वात राहिला आहे.

التفاسير: