വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

external-link copy
65 : 25

وَالَّذِیْنَ یَقُوْلُوْنَ رَبَّنَا اصْرِفْ عَنَّا عَذَابَ جَهَنَّمَ ۖۗ— اِنَّ عَذَابَهَا كَانَ غَرَامًا ۟ۗۖ

६५. आणि जे दुआ (प्रार्थना) करतात की हे आमच्या पालनकर्त्या! जहन्नमच्या शिक्षा- यातनेला आमच्यापासून दूरच ठेव, कारण तिची शिक्षा अगदी चिकटून राहणारी आहे. १ info

(१) यावरून हे कळाले की दयावान अल्लाह (रहमान) चे दास खऱ्या अर्थाने ते आहेत, जे एकीकडे रात्री जागून अल्लाहची उपासना करतात आणि दुसरीकडे हे भयही बाळगतात की कदाचित एखादी चुकी किंवा सुस्तीमुळे अल्लाहच्या पकडीत न यावे. यास्तव ते जहन्नमच्या शिक्षा- यातनेपासून सुटका मागतात. अर्थात अल्लाहची उपासना आणि आज्ञापालनावर कशाही प्रकारचा गर्व आणि घमेंड केली जाऊ नये.

التفاسير: