ಪವಿತ್ರ ಕುರ್‌ಆನ್ ಅರ್ಥಾನುವಾದ - ಮರಾಠಿ ಅನುವಾದ - ಮುಹಮ್ಮದ್ ಶಫಿ ಅನ್ಸಾರಿ

external-link copy
63 : 28

قَالَ الَّذِیْنَ حَقَّ عَلَیْهِمُ الْقَوْلُ رَبَّنَا هٰۤؤُلَآءِ الَّذِیْنَ اَغْوَیْنَا ۚ— اَغْوَیْنٰهُمْ كَمَا غَوَیْنَا ۚ— تَبَرَّاْنَاۤ اِلَیْكَ ؗ— مَا كَانُوْۤا اِیَّانَا یَعْبُدُوْنَ ۟

६३. ज्यांच्यावर आमचे फर्मान लागू झाले, ते उत्तर देतील की, हे आमच्या पालनकर्त्या! हेच ते होत, ज्यांना आम्ही मार्गभ्रष्ट केले होते. आम्ही त्यांना अशाच प्रकारे पथभ्रष्ट केले, ज्या प्रकारे आम्ही पथभ्रष्ट झालो होतो. आम्ही तुझ्या सेवेत स्वतःला यांच्यापासून वेगळे करतो. हे आमची उपासना करीत नव्हते. info
التفاسير: