ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

external-link copy
28 : 76

نَحْنُ خَلَقْنٰهُمْ وَشَدَدْنَاۤ اَسْرَهُمْ ۚ— وَاِذَا شِئْنَا بَدَّلْنَاۤ اَمْثَالَهُمْ تَبْدِیْلًا ۟

२८. आम्ही त्यांना निर्माण केले आणि आम्हीच त्यांचे जोड (सांधे) मजबूत केले आणि आम्ही वाटेल तेव्हा त्यांच्या बदल्यात त्यांच्यासारखे दुसऱ्यांना बदलून आणू. info
التفاسير: