ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

external-link copy
147 : 4

مَا یَفْعَلُ اللّٰهُ بِعَذَابِكُمْ اِنْ شَكَرْتُمْ وَاٰمَنْتُمْ ؕ— وَكَانَ اللّٰهُ شَاكِرًا عَلِیْمًا ۟

१४७. अल्लाह तुम्हाला शिक्षा-यातना देऊन काय करील जर तुम्ही कृतज्ञशील राहाल आणि ईमानासह राहाल आणि अल्लाह फार कदर करणारा आणि सर्व काही जाणणारा आहे. info
التفاسير: