ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

external-link copy
39 : 29

وَقَارُوْنَ وَفِرْعَوْنَ وَهَامٰنَ ۫— وَلَقَدْ جَآءَهُمْ مُّوْسٰی بِالْبَیِّنٰتِ فَاسْتَكْبَرُوْا فِی الْاَرْضِ وَمَا كَانُوْا سٰبِقِیْنَ ۟ۚ

३९. आणि कारुन, फिरऔन आणि हामानला देखील. त्याच्याजवळ (हजरत) मूसा उघड स्वरूपाचे चमत्कार (मोजिजे) घेऊन आले होते तरीही त्यांनी धरतीवर घमेंड केली, तथापि आमच्या पुढे जाणारे होऊ शकले नाहीत. info
التفاسير: