ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

external-link copy
68 : 28

وَرَبُّكَ یَخْلُقُ مَا یَشَآءُ وَیَخْتَارُ ؕ— مَا كَانَ لَهُمُ الْخِیَرَةُ ؕ— سُبْحٰنَ اللّٰهِ وَتَعٰلٰی عَمَّا یُشْرِكُوْنَ ۟

६८. आणि तुमचा पालनकर्ता जे इच्छितो, निर्माण करतो, आणि ज्याला इच्छितो, त्यांच्यामधून निवडून घेतो, कोणाला कसलाही अधिकार नाही. अल्लाहकरिताच पाकी (पवित्रता) आहे. तो अतिशय उच्च आहे त्या प्रत्येक वस्तूपासून, ज्याला लोक (अल्लाहचा) सहभागी बनवितात. info
التفاسير: