ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

អាល់អៀខឡោស

external-link copy
1 : 112

قُلْ هُوَ اللّٰهُ اَحَدٌ ۟ۚ

१. तुम्ही सांगा की तो अल्लाह एकमेव आहे. info
التفاسير:

external-link copy
2 : 112

اَللّٰهُ الصَّمَدُ ۟ۚ

२. अल्लाह निरपेक्ष आहे. info
التفاسير:

external-link copy
3 : 112

لَمْ یَلِدْ ۙ۬— وَلَمْ یُوْلَدْ ۟ۙ

३. ना त्याच्यापासून कोणी जन्मास आला ना तो कोणापासून जन्मला. info
التفاسير:

external-link copy
4 : 112

وَلَمْ یَكُنْ لَّهٗ كُفُوًا اَحَدٌ ۟۠

४. आणि ना कोणी त्याचा समकक्ष आहे. info
التفاسير: