ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

external-link copy
6 : 1

اِهْدِنَا الصِّرَاطَ الْمُسْتَقِیْمَ ۟ۙ

६. आम्हाला सरळ (सत्य) मार्ग दाखव. १ info

(१) ही सरळ मार्गाची व्याख्या आहे की असा सरळ मार्ग, ज्यावर ते लोक चालले, ज्यांच्यावर तुझ्या कृपा - देणग्यांचा वर्षाव झाला. अर्थात हा समूह पैगंबर, शहीद, सिद्दीक आणि नेक (सत्कर्मी, सदाचारी) लोकांचा आहे.

التفاسير: