કુરઆન મજીદના શબ્દોનું ભાષાંતર - મરાઠી ભાષામાં અનુવાદ - મુહમ્મદ શફીઅ અન્સારી

external-link copy
22 : 12

وَلَمَّا بَلَغَ اَشُدَّهٗۤ اٰتَیْنٰهُ حُكْمًا وَّعِلْمًا ؕ— وَكَذٰلِكَ نَجْزِی الْمُحْسِنِیْنَ ۟

२२. आणि जेव्हा (यूसुफ) पूर्ण तारुण्यावस्थेस पोहोचले, आम्ही त्यांना फैसला करण्याचे सामर्थ्य आणि ज्ञान प्रदान केले, आम्ही भलाई करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला देतो. info
التفاسير: