আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

external-link copy
11 : 80

كَلَّاۤ اِنَّهَا تَذْكِرَةٌ ۟ۚ

११. हे योग्य नाही.१ कुरआन तर बोध (दायक वस्तू) आहे. info

(१) अर्थात अशा लोकांचा तर सन्मान वाढविला पाहिजे. त्यांच्याकडून तोंड फिरवून घेणे उचित नव्हे. ही आयत हे स्पष्ट करते की धर्म प्रचारासंदर्भात कोणाला विशेष लेखू नये, किंबहुना गरीब-श्रीमंत, मालक-नोकर, पुरुष-स्त्री, लहान-मोठा, राव-रंक सर्वांना एकसमान समजावे आणि सर्वांना एकत्र संबोधित करावे. मग अल्लाह ज्याला इच्छिल, आपल्या मार्गदर्शनाने उपकृत करेल.

التفاسير: