আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

external-link copy
107 : 18

اِنَّ الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ كَانَتْ لَهُمْ جَنّٰتُ الْفِرْدَوْسِ نُزُلًا ۟ۙ

१०७. ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले, निश्चितच त्यांच्यासाठी फिर्दोस१ (जन्नतमधील सर्वोच्च स्थान) च्या बागांमध्ये स्वागत आहे. info

(१) ‘जन्नतुल फिरदौस’ जन्नतचा सर्वोच्च दर्जा आहे. यास्तव पैगंबर (स.) यांनी फर्माविले की जेव्हा देखील तुम्ही अल्लाहजवळ जन्नतची याचना कराल, तेव्हा अल फिर्दोसची याचना करा, कारण ते जन्नतचे सर्वोच्च स्थान आहे आणि तिथूनच जन्नतच्या नद्यांचा उगम आहे. (सहीह बुखारी, किताबुत्तौहिद, बाबुल व कान अर्शुहु अलल माए)

التفاسير: