আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

external-link copy
101 : 12

رَبِّ قَدْ اٰتَیْتَنِیْ مِنَ الْمُلْكِ وَعَلَّمْتَنِیْ مِنْ تَاْوِیْلِ الْاَحَادِیْثِ ۚ— فَاطِرَ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ۫— اَنْتَ وَلِیّٖ فِی الدُّنْیَا وَالْاٰخِرَةِ ۚ— تَوَفَّنِیْ مُسْلِمًا وَّاَلْحِقْنِیْ بِالصّٰلِحِیْنَ ۟

१०१. हे माझ्या पालनकर्त्या! तू मला राज्य (सत्ताधिकार) प्रदान केला आणि मला स्वप्नांचा अर्थ लावण्याचे ज्ञान दिले. हे आकाशांचा व धरतीचा निर्माणकर्ता! तूच या जगात आणि आखिरतमध्ये माझा मित्र आणि मदत करणारा आहेस. तू मला इस्लामच्या अवस्थेत मृत्यु दे आणि मला नेकी करणाऱ्यांमध्ये सामील कर. info
التفاسير: