పవిత్ర ఖురాన్ యొక్క భావార్థాల అనువాదం - మరాఠి అనువాదం - ముహమ్మద్ షఫీ అన్సారీ

external-link copy
23 : 12

وَرَاوَدَتْهُ الَّتِیْ هُوَ فِیْ بَیْتِهَا عَنْ نَّفْسِهٖ وَغَلَّقَتِ الْاَبْوَابَ وَقَالَتْ هَیْتَ لَكَ ؕ— قَالَ مَعَاذَ اللّٰهِ اِنَّهٗ رَبِّیْۤ اَحْسَنَ مَثْوَایَ ؕ— اِنَّهٗ لَا یُفْلِحُ الظّٰلِمُوْنَ ۟

२३. आणि त्या स्त्रीने, जिच्या घरी यूसुफ होते, यूसुफला फुसलावणे सुरू केले, जेणेकरून त्याने आपल्या मनावर ताबा ठेवणे सोडून द्यावे आणि दार बंद करून ती म्हणू लागली, या (जवळ) या. (यूसुफ) म्हणाले, अल्लाह रक्षण करो! तो माझा पालनकर्ता आहे. त्याने मला खूप चांगल्या प्रकारे ठेवले आहे. निश्चितच अन्याय करणाऱ्यांचे कदापि भले होत नाही. info
التفاسير: