د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
13 : 49

یٰۤاَیُّهَا النَّاسُ اِنَّا خَلَقْنٰكُمْ مِّنْ ذَكَرٍ وَّاُ وَجَعَلْنٰكُمْ شُعُوْبًا وَّقَبَآىِٕلَ لِتَعَارَفُوْا ؕ— اِنَّ اَكْرَمَكُمْ عِنْدَ اللّٰهِ اَتْقٰىكُمْ ؕ— اِنَّ اللّٰهَ عَلِیْمٌ خَبِیْرٌ ۟

१३. लोकांनो! आम्ही तुम्हाला एकाच पुरुष आणि स्त्रीपासून निर्माण केले आहे आणि यासाठी की तुम्ही आपसात एकमेकांना ओळखावे, अनेक जाती आणि प्रजाती बनविल्या, अल्लाहच्या नजरेत तुम्हा सर्वांत प्रतिष्ठासंपन्न तो आहे, जो सर्वांत जास्त (अल्लाहचे) भय बाळगणारा आहे.१ निःसंशय, अल्लाह जाणणारा, चांगल्या प्रकारे जाणतो. info

(१) अर्थात अल्लाहजवळ प्राधान्य किंवा श्रेष्ठतेचे स्तर परिवार, जात किंवा वंशावळीवर अवलंबून नाही. आणि हे कोणा माणसाच्या अधिकारकक्षेतही नाही. किंबहुना हे स्तर तकवा (अल्लाहचे भय राखून केलेले कर्म) आहे, जे अंगीकारणे माणसाच्या अवाक्यात आहे. होय आयत त्या धर्मज्ञानी लोकांचे प्रमाण आहे, जे विवाहसंदर्भात जात आणि वंशाच्या समनातेला आवश्यक जाणत नाहीत आणि केवळ दीन (धर्मा) च्या आधारावर विवाह करण्यास पसंत करतात. (इब्ने कसीर)

التفاسير: